Tuesday, September 02, 2025 01:41:52 AM
उन्हाळा ऋतू सर्वांसाठी आव्हानात्मक असू शकतो. या ऋतूमध्ये आरोग्याची अतिरिक्त काळजी घेणे गरजेचे आहे.
Apeksha Bhandare
2025-07-06 20:04:53
संभाजीनगरात तापमान 42 अंशांवर; दररोज 300 पेक्षा अधिक डोळ्यांचे रुग्ण. UV प्रोटेक्शन नसलेल्या गॉगल्समुळे धोका वाढतो, नेत्रतज्ज्ञांनी दिल्या महत्त्वाच्या सूचना.
JM
2025-05-04 07:46:39
चिया सीडस् आणि तुळशीच्या बिया दोन्ही पोषक तत्त्वांनी समृद्ध असतात. उन्हाळ्यात या दोन्हींपैकी काय अधिक फायदेशीर आहे, हे जाणून घेऊ..
Amrita Joshi
2025-05-02 19:03:05
उन्हाळ्यात लू आणि हीट एक्सॉशन यातील फरक समजून घेणे महत्त्वाचे. योग्य वेळी उपचार न केल्यास हीट एक्सॉशनचे रूपांतर घातक हीट स्ट्रोकमध्ये होऊ शकते.
Jai Maharashtra News
2025-04-28 17:30:20
उन्हाळ्यात नारळाचा आहारात नक्कीच समावेश करावा असे म्हटले जाते. प्रत्यक्षात त्याचा परिणाम थंड असतो. यामुळेच ते शरीराला थंडावा देते.
2025-04-19 20:30:43
कडक उन्हात फिरताना आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे ठरते. तुम्हाला उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद घ्यायचा असेल, तर सहलीला जाण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवा. हवामानानुसार तुमची बॅग पॅक करा.
2025-04-14 19:36:43
उन्हाळ्याच्या दिवसांत तोंड येणे (मुखपाक) ही सामान्य समस्या आहे. तोंड येण्यामुळे खाण्या-पिण्यात त्रास होतो आणि जिभेला, गालाला किंवा ओठांवर छोटे फोड दिसतात.
Manasi Deshmukh
2025-03-22 12:49:15
दिन
घन्टा
मिनेट